- Home›
- Mates & Me›
- Raksha Bandhan 2020 / Wishes, Messages To Share In Marathi On SMS, WhatsApp, Facebook And Instagram
Raksha Bandhan 2020 / Wishes, Messages To Share In Marathi On SMS, WhatsApp, Facebook And Instagram
By: Priyanka Maheshwari Sun, 02 Aug 2020 6:34:04
Raksha Bandhan holds a special place in everyone's heart. One of the most revered festivals in India, it celebrates the special bond between brother and sister. The day is marked by get-togethers, tying of the sacred thread and gorging on delicious food preparations. This year, Raksha Bandhan, also popularly called Rakhi, will be celebrated on August 3.
Some may feel more attached to your sibling, given the pandemic created crisis. While, some of us might be away from our siblings due to the lockdown or social distancing norms, but don't let that dampen the spirit of the occasion. Owing to the pandemic, if you are missing out on physically celebrating this beautiful festival with your siblings, here's a collection of some wishes and quotes to share on SMS, Facebook, WhatsApp and Instagram in Marathi
# आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
# कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो. पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
# आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी.. काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
# जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते, नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
# हीण हे असं रसायन आहे जे कोणाला कळत नाही. पण तिच्याशिवाय राहवतही नाही. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
# रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनघेऊन आला हा श्रावणलाख लाख शुभेच्छा तुलाआज आहे बहिण – भावाचा पवित्र सण. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
# रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भावा-बहिणीचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!